Travel Industry : युद्धजन्य परिस्थितीमुळे ट्रॅव्हल्स कंपन्यांना ८० कोटींचा फटका

India Pakistan War : भारत-पाक युद्धामुळे उत्तरेतील टूर रद्द करण्यात आल्याने जवळपास ८० कोटींचा फटका नाशिक जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसला आहे.
Travel Industry
Travel Industrysakal
Updated on

नाशिक- भारत-पाकिस्तान युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिकमधून जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, तसेच या भागातील अन्य टूर ट्रॅव्हल्स कंपन्यांनी रद्द केल्या असून, ग्राहकांना त्यांचे पैसे परत केले जात आहेत. नाशिकमधून दक्षिणेतील टूर मात्र सुरळीत आहेत; तर परदेशात तुर्की व अजहर-बैजानच्या टूर पूर्णपणे रद्द करण्यात आल्या. भारत-पाक युद्धामुळे उत्तरेतील टूर रद्द करण्यात आल्याने जवळपास ८० कोटींचा फटका नाशिक जिल्ह्यातील ट्रॅव्हल्स कंपन्यांना बसला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com