Nashik News : नाशिककरांना कचरा विलगीकरण बंधनकारक! नियम मोडणाऱ्यांकडून १० लाखांचा दंड वसूल

Nashik Sets 100 Percent Waste Segregation Target by February : विलगीकरणाच्या प्रक्रियेकडे फारसे गांभिर्याने बघितले जात नाही. त्यामुळे आता जानेवारीअखेर ८० टक्के, तर फेब्रुवारीअखेर १०० टक्के ओला व सुका कचरा विलगीकरणाचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले. आतापर्यंत ७० टक्के उद्दिष्ट गाठण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे.
Garbage separation

Garbage separation

sakal 

Updated on

नाशिक: घंटागाडीत कचरा टाकताना कचरा विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अद्याप या निर्णयाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत नाही व नागरिकांकडूनदेखील विलगीकरणाच्या प्रक्रियेकडे फारसे गांभिर्याने बघितले जात नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com