Municipal Corporation
sakal
नाशिक: पाणीगळती रोखण्याबरोबरच ग्राहकांना पाणीपट्टी देयके वेळेत हाती मिळून उत्पन्नात वाढ करण्यासाठी महापालिकेकडून सुरू करण्यात आलेले नळजोडणीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षणात एक लाख ६५ हजार ७०७ नळजोडणी धारकांनी नियमांचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे, तर ७४,४६३ जलमापक नियमानुसार कार्यरत आहेत.