

Nashik Water Scarcity
ESakal
नाशिक - अल निनोच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने शहरात पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासन आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानुसार जून ते ऑगस्ट २०२६ या कालावधीसाठी पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.