Malegaon Municipal Corporation : मालेगाव महापालिकेला जलसंपदाचा इशारा

मालेगाव महापालिकेकडे ७ कोटी ९१ लाख १८ हजार रुपयांची थकबाकी ; थकीत पाणीपट्टी न भरल्यास शहराचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा
Malegaon Municipal Corporation
Malegaon Municipal Corporationsakal
Updated on

मालेगाव- चणकापूर धरणातून मालेगाव शहरासाठी बिगर सिंचन पाणीपट्टीपोटी मालेगाव महापालिकेकडे ७ कोटी ९१ लाख १८ हजार रुपयांची थकबाकी आहे. थकबाकी भरण्याबाबत वारंवार नोटिसा बजावूनही थकबाकी न भरल्याने जलसंपदा विभागाने २० मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. थकीत पाणीपट्टी न भरल्यास शहराचा पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा पाटबंधारे विभागाकडून महापालिकेला देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com