Sinnar Water Crisis : सिन्नरमधील पाणीयोजना थकीत वीजबिलामुळे गॅसवर

‘महावितरण’कडून पाठपुरावा करण्यात येत असून, वीजबिल न भरल्यास कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार आहे.
Sinnar Water Crisis
Sinnar Water Crisissakal
Updated on

वावी- मार्च एन्डच्या पार्श्वभूमीवर महावितरण कंपनीने सिन्नर तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे थकीत असलेल्या वीजबिलाच्या वसुलीसाठी अल्टिमेटम देण्यात आला आहे. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील वावीसह अकरा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा दोन आठवड्यांपासून खंडित आहे; तर उर्वरित योजनांच्या वीजबिल वसुलीसाठी ‘महावितरण’कडून पाठपुरावा करण्यात येत असून, वीजबिल न भरल्यास कोणत्याही क्षणी वीजपुरवठा खंडित होण्याची टांगती तलवार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Vidarbha News
Washim News
"३९ गावांची तहान धोक्यात! ४.५ कोटींची थकबाकी अन् कोरडे भीमा पात्र; ८० कोटींची भोसे प्रादेशिक योजना 'व्हेंटिलेटर'वर"
Financial Burden: Drying Wells and Borewells Push Families Toward Expensive Private Tankers
Marathi News Esakal
www.esakal.com