Nashik News : नाशिकमध्ये सलग चौथ्या दिवशी पाणीपुरवठा विस्कळित; नागरिकांचे हाल
Water Supply Disruption in Nashik : स्मार्टसिटी कंपनी मार्फत शनिवारी हाती घेण्यात आलेल्या जुने गंगापूर पंपिंग स्टेशन येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम पुर्ण न झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून नाशिककरांचे पाण्यावाचून हाल झाले.
नाशिक- महापालिका व स्मार्टसिटी कंपनी मार्फत शनिवारी (ता.२१) हाती घेण्यात आलेल्या जुने गंगापूर पंपिंग स्टेशन येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम पुर्ण न झाल्याने गेल्या तीन दिवसांपासून नाशिककरांचे पाण्यावाचून हाल झाले.