Nashik Water Crisis : आकाशातून धो..धो, नळांना मात्र कोरड; नाशिककरांचा संताप

Residents Face Hardship Due to Delays in Repair Work : गंगापूर पंपींग स्टेशनवरील मुख्य जलवाहिनीत गळती झाल्याने नाशिकच्या बहुतांश भागात सलग तीन दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत आहे.
Water Crisis
Water Supply Disruption Nashikesakal
Updated on

नाशिक- पावसाळापूर्व कामे पूर्ण न झाल्याने शहरात पायाभुत सुविधांचा बोजवारा उडालेला असताना महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचा आणखी एक प्रताप समोर आला आहे. रविवारी दुरुस्तीसाठी केलेले शटडाऊन सलग तिसया दिवशी सुरु असल्याने इंदिरानगर व सिडको वगळता सत्तर टक्क्यांहून अधिक शहरात पाणीपुरवठा होवू शकला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com