Watermelon Prices : मागणी वाढताच कलिंगड २० रुपये किलो

ऊस व फळाचे रस, ज्यूसच्या मागणीतही वाढ झाली आहे. पण फळांच्या राजाची नाशिककरांना प्रतीक्षा लागून
Watermelon Prices
Watermelon Pricessakal
Updated on

नाशिक- उन्हाची तीव्रता वाढल्याने फळांच्या मागणीत वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात कलिंगड (टरबूज) २० रुपये किलोने विक्री होते. तर खरबूज शंभर रुपयांना तीन किलो मिळतात. ऊस व फळाचे रस, ज्यूसच्या मागणीतही वाढ झाली आहे. पण फळांच्या राजाची नाशिककरांना प्रतीक्षा लागून आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com