खेडलेझुंगे- काही दिवसांपासून जन्म-मृत्यू दाखल्याचे संकेतस्थळ बंद असल्याने नागरिकांची अडचण सुरु आहे. वारंवार चक्कर मारूनही वेबसाईट बंद आहे हेच कारण पुन्हा पुन्हा ऐकावे लागते. नागरिकांचे समाधान होत नाही यामुळे सदरचे काम करणारे कर्मचारी आणि नागरिक यांच्यामध्ये वादविवाद होत आहेत.