School Discipline Issue
sakal
वेहेळगाव: ‘शाळा मास्तर’ म्हटलं, की समाजासमोर काम कमी आणि पगार जास्त, असं चित्र उभं राहतं. पण वास्तव मात्र वेगळंच आहे. विद्यार्थ्यांना मारूच नका, असा शिक्षण विभागाचा फतवा आल्यापासून त्याबाबत ठिकठिकाणी संमिश्र स्वरूपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. विशेषतः ग्रामीण भागात शिक्षकांच्या भरवशावर मुलं सोडून जाणाऱ्या पालकांच्या मुलांना शिस्त लावायची कशी ?