Nashik Wildlife : अन्नासाठी दाहीदिशा! उष्णतेमुळे वन्यजीव शहराकडे; नाशिक वन विभागाचा मोलाचा इशारा

Monkeys, Peacocks and Other Animals Frequently Entering City Areas : पानगळ होत असल्याने फुले, पाने तसेच फळे अधिक न मिळाल्याने माकड, वानर, मोर आणि इतरही वन्यजीव शहराकडे येत आहेत.
Wildlife

Wildlife

sakal 

Updated on

नाशिक: वाढती उष्णता आणि खाण्याचे दुर्भिक्ष्य यामुळे वन्यजीव त्यांच्या अधिवासातून माणसांची वस्ती गाठत आहेत. पानगळ होत असल्याने फुले, पाने तसेच फळे अधिक न मिळाल्याने माकड, वानर, मोर आणि इतरही वन्यजीव शहराकडे येत आहेत. खाण्याची कमतरता असली, तरी तहान भागविण्यासाठी अधिवासात पाणवठे असल्याने शक्यतो त्यासाठी वन्यजीव शहराकडे जात नाहीत, अशी माहिती वन खात्याने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com