Crime News : नाशिकमध्ये मोठा विश्वासघात! वाईन शॉप हडपण्यासाठी मालकाच्या बनावट सह्या आणि ७५ टक्के भागीदारी स्वतःच्या नावावर

75% Partnership Allegedly Transferred Through Forgery : वाइन शॉप व्यवसायातील तब्बल ७५ टक्के भागीदारी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Crime

Crime

sakal 

Updated on

नाशिक: वयोवृद्ध व्यावसायिकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत बनावट कागदपत्रे, खोट्या सह्या आणि दिशाभूल करणाऱ्या करारनाम्याच्या आधारे वाइन शॉप व्यवसायातील तब्बल ७५ टक्के भागीदारी स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अतुल विजय मदन (रा. शरणपूर रोड, नाशिक) याच्याविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे व विश्वासघाताचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com