Nashik News : महानगरी एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती

वाराणसीहून मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्स्प्रेसमध्ये महिलेची प्रसूती झाली ; बिटको रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने रेल्वेस्थानकावर धाव घेत बाळ-बाळांतिणीस उपचारासाठी दाखल केले
Nashik News
Nashik Newssakal
Updated on

नाशिक रोड- वाराणसीहून मुंबईकडे जाणाऱ्या महानगरी एक्स्प्रेसमध्ये शनिवारी (ता. ५) सकाळी महिलेची प्रसूती झाली. या महिलेस कन्यारत्न प्राप्त झाले असून, लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दल व बिटको रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने रेल्वेस्थानकावर धाव घेत बाळ-बाळांतिणीस उपचारासाठी दाखल केले. दोघांचीही प्रकृती चांगली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com