Crime News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने संपवलं जीवन

शारीरिक छळ सहन करावा लागल्याने तिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद शंकर वसंत पवार यांनी दाखल केली
Crime News
Crime Newssakal
Updated on

देवळा- विवाहाला अवघे सात महिने झालेल्या येथील इंदिरानगरमधील एका नवविवाहितेने विवाहितेने जीवन संपवले. दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी वारंवार मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याने तिने सासरच्या जाचाला कंटाळून मंगळवार (ता.१) सायंकाळी सातच्या सुमारास आत्महत्या केल्याची फिर्याद शंकर वसंत पवार यांनी दाखल केली आहे. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com