Pregnant Woman: महामार्गावरील कोंडीत मातीच्या ढिगाऱ्यावरच प्रसूती; येवल्यातील सावरगावजवळील घटना; वेदनेचा डोंगर अन् मदतीचा हात!

Highway congestion leads to Emergency Delivery: वाहतूक कोंडीत प्रसूती: महामार्गावर मातीच्या ढिगाऱ्यावर बाळाचा जन्म
Pain Amid Chaos: Emergency Childbirth on Highway Near Savargaon

Pain Amid Chaos: Emergency Childbirth on Highway Near Savargaon

Sakal

Updated on

संतोष विंचू

येवला: आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही, उरतही नाही...या कवी फ.मु. शिंदे यांच्या कवितेतील ओळी आईच्या अपार अन निःस्वार्थ प्रेमाची महती सांगतात. बाळाला जन्म देण्याचे सर्वात मोठे सुख मानणाऱ्या आईला रुग्णालयाऐवजी रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीत, वाहनांच्या हॉर्नमध्ये आणि असहायतेच्या छायेत बाळाला जन्म देण्याची वेळ आली तर...शब्दही अपुरे पडावेत अशी काळजाला चटका लावणारी घटना पुणे- इंदूर महामार्गावर सावरगाव येथे घडली. रात्रभर वाहतूक कोंडीत अडकलेल्या एका महिलेला रस्त्याच्या कडेला मातीच्या ढिगाऱ्याच्या आडोशाला प्रसूतीची वेळ आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com