Asif Sayyed Accused of Sexual Assault Under Marriage Pretense : पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित आसिफ सय्यद (रा. कॉलेज रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
जुने नाशिक- लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता.२) रोजी उघडकीस आली आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात संशयित आसिफ सय्यद (रा. कॉलेज रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.