Vishwa Marathi Sammelan
sakal
नाशिक: आज ५० टक्के जेन झी उत्तम हिंदी-इंग्रजी-मराठी बोलते. परंतु ‘जेन झी’ची भाषा म्हणावी तितकी माध्यमांमध्ये आलेली नाही. ‘जेन झी’ची संदर्भ व नवनवीन माहिती शोधण्याची कल्पना अफाट असून, त्यासाठी नवीन पिढी ही माध्यमांमध्ये यायला हवी असा आशावाद परिसंवादातून उमटला.