Aadhaar PAN Voter ID Found in Garbage: आधार, पॅन व मतदान कार्डांचा कचऱ्यात खच; येवल्यातील घटनेने खळबळ, सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; चौकशीची मागणी

Aadhaar, PAN and Voter IDs Found in Garbage in Yeola: येवल्यात नागडे दरवाजा परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधारकार्ड, पॅनकार्ड आणि मतदान ओळखपत्रांसह नागरिकांची अनेक महत्त्वाची कागदपत्रे आढळली.
Aadhaar PAN Voter ID Found in Garbage

Aadhaar PAN Voter ID Found in Garbage

esakal

Updated on

येवला: शहरातील नागडे रस्त्यावरील नागडे दरवाजा परिसरातील चौफुलीजवळ कचऱ्याच्या ढिगाऱ्यात नागरिकांची महत्त्वाची ओळखपत्रे मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच मतदान ओळखपत्रांचा समावेश असलेली अनेक कागदपत्रे एकाच ठिकाणी आढळल्याने हा प्रकार नेमका कसा घडला, याबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात असून, संबंधित यंत्रणेने याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com