Yeola Bribery Case : 60 हजार घेऊनही पोट भरले नाही! येवल्यात मुख्य लिपिक सुधीर वाघ लाचलुचपतच्या जाळ्यात, 5 हजार घेताना अटक, सावकारी परवान्यासाठी मागितली लाच

ACB Traps Clerk While Accepting Bribe in Yeola : येवला येथील साहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघ याला सावकारी परवाना नूतनीकरणासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले.
Yeola government clerk bribery news

Yeola government clerk bribery news

esakal

Updated on

येवला : सावकारीचा परवाना नूतनीकरण करण्यासाठी येथील साहाय्यक निबंधक कार्यालयातील मुख्य लिपिक सुधीर वाघ याला (Yeola bribery case latest news) पाच हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी ६० हजार रुपये स्वीकारून पुन्हा सात हजार रुपयाची मागणी केली होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com