Yeola News : येवल्याचे निंबुवाले कुटुंब मक्केत अडकले! मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे नातेवाईक चिंतेत

Middle East Tension Raises Concerns : सामाजिक कार्यकर्ते निसार निंबुवाले यांच्या कुटुंबातील सहा सदस्य सध्या मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मक्का येथे अडकले आहेत.
Yeola family

Yeola family

sakal

Updated on

येवला: येथील नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते निसार निंबुवाले यांच्या कुटुंबातील सहा सदस्य सध्या मध्यपूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मक्का येथे अडकले आहेत. महिनाभरासाठी उमराहसाठी गेलेल्या या कुटुंबाच्या सुखरूप परताव्यासाठी नातेवाइकांनी शासनाकडे अपेक्षा व्यक्त केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com