Yeola Traffic Rule : येवलेकरांना मोठा दिलासा! २४ मार्चपासून मनमाड-मालेगाव मार्गावर दिवसा अवजड वाहतुकीला बंदी

Administration Acts on Rising Traffic Congestion : रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होऊन अपघातही घडत आहेत. याविरोधात लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सातत्याने आवाज उठविल्यामुळे प्रशासनाने दखल घेतली आहे.
Traffic Rule

Traffic Rule

sakal 

Updated on

येवला: येवला- मनमाड- मालेगाव रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडी होऊन अपघातही घडत आहेत. याविरोधात लोकप्रतिनिधी व नागरिकांनी सातत्याने आवाज उठविल्यामुळे प्रशासनाने दखल घेतली आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अधिसूचना निर्गमित करत २४ मार्चपासून या महामार्गावर फक्त रात्री दहा ते सकाळी सातपर्यंत अवजड वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवसा अवजड वाहतूक बंद राहून वाहतूक कोंडी थांबणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com