Yeola News : येवल्याचा डंका! 'माझी वसुंधरा' अभियानात विभागात प्रथम; ७५ लाखांचे मानाचे बक्षीस

Yeola Tops Division in My Vasundhara 5.0 Campaign : माझी वसुंधरा ५.० अभियानात उत्कृष्ट कामगिरीबद्दल येवला नगर परिषदेला ७५ लाखांचे बक्षीस जाहीर; हरित आणि शाश्वत विकासाच्या दिशेने शहराची वाटचाल.
environmental campaign

environmental campaign

sakal

Updated on

येवला: माझी वसुंधरा अभियान ५.० अंतर्गत पर्यावरण संवर्धन, हरित उपक्रम, जलसंधारण, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या विविध निकषांवर उत्कृष्ट कामगिरी केल्याने माझी वसुंधरा ५.० या अभियानात येवला नगर परिषदेने राज्यस्तरावर सहावा क्रमांक, तर विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. पालिकेने ७५ लाखांचे मानाचे बक्षीस मिळविले. ही कामगिरी संपूर्ण शहरासाठी अभिमानास्पद ठरली आहे, असे मुख्याधिकारी तुषार आहेर यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com