Shiv Sena–NCP
sakal
येवला: येवलेकर नागरिकांनी आमच्यावर विश्वास ठेवून सुमारे ४८ टक्के मते आम्हाला दिली आहेत. आम्ही सत्तेत नसलो तरी आमच्यावर सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून नागरिकांना न्याय देऊ. आमचा शहरहिताच्या कामांना कायम पाठिंबा राहील, मात्र चुकीच्या निर्णयांना प्रखर विरोध करू, असे प्रतिपादन शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांनी केले.