Nylon Manja Hazard in Yeola : नायलॉन मांजाचा वापर वाढला असून, येथे नायलॉन मांजा अडकल्याने युवकाचा गळा चिरला गेला असून, त्याला गंभीर जखम झाली आहे. विशाल बोथरा असे जखमी युवकाचे नाव आहे.
येवला: पतंगोत्सव जवळ येऊ लागताच येथे बंदी असलेल्या नायलॉन मांजाचा वापर वाढला असून, येथे नायलॉन मांजा अडकल्याने युवकाचा गळा चिरला गेला असून, त्याला गंभीर जखम झाली आहे. विशाल बोथरा (रा. वैजापूर) असे जखमी युवकाचे नाव आहे.