Chhagan Bhujbal
sakal
येवला: कांदाप्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी चिंचोडी औद्योगिक वसाहतीत ५० एकर जागेवर प्रकल्प उभारण्यात येत आहे. तसेच कांदा दराबाबत धोरणात्मक निर्णयासाठी सातत्याने शासनाकडे प्रयत्न सुरू असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.