Yeola News : येवल्यात आता प्लास्टिक वापरला तर खिसा रिकामा होणार! नगरपालिकेकडून दंडात्मक कारवाईचा इशारा

Yeola Municipality Moves into Action Mode : शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत पालिकेने प्लॅस्टिक बंदी कठोरपणे राबविण्याचा निर्धार केला.
Yeola

Yeola

sakal

Updated on

येवला: माझी वसुंधरा अभियानाचे विभागाचे पहिले पारितोषिक मिळालेल्या येवला पालिकेने पुढचे पाऊल टाकले आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनविण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत पालिकेने प्लॅस्टिक बंदी कठोरपणे राबविण्याचा निर्धार केला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याने प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com