Yeola News : येवल्यात घरकुलांचा निधी पडून! ५ हजार लाभार्थ्यांनी अजून पायाही खोदला नाही; प्रशासनाकडून नोटिसा

5,205 Beneficiaries Yet to Begin Construction in Yeola : पाच हजार २०५ लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात बांधकामालाच सुरवात न केल्याचे धक्कादायक चित्र येवला तालुक्यात समोर आले आहे. घरकुलांचे काम सुरू न केल्याने पंचायत समितीने त्यांना नोटिसा बजावून तातडीने काम सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
PM Awas Yojana

PM Awas Yojana

sakal 

Updated on

येवला: शासनाने घरकुल मंजूर केले, निधीचा पहिला हप्ताही खात्यावर वर्ग केला मात्र अजूनही पाच हजार २०५ लाभार्थ्यांनी प्रत्यक्षात बांधकामालाच सुरवात न केल्याचे धक्कादायक चित्र येवला तालुक्यात समोर आले आहे. घरकुलांचे काम सुरू न केल्याने पंचायत समितीने त्यांना नोटिसा बजावून तातडीने काम सुरू करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, सुमारे ११ हजार लाभार्थ्यांना घरकुले मंजूर असल्याने अनेक गोरगरिबांचे हक्काच्या निवाऱ्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Block Development Officer Sachin Khude inspecting incomplete houses.
solapur
Yeola government clerk bribery news
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com