Chhagan Bhujbal : भुजबळांच्या पुढाकाराने शिक्षकांचा वनवास संपला; जिल्ह्यात 'निवड श्रेणी'च्या अंमलबजावणीला सुरुवात

1464 Teachers Get Long-Pending Selection Grade Benefit : राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला सततचा पाठपुरावा आणि मंत्री छगन भुजबळ यांनी घातलेले लक्ष यामुळे वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे.
Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal

sakal 

Updated on

येवला: मागील आठ वर्षांपासून पात्र असूनही जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित होते. राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेला सततचा पाठपुरावा आणि मंत्री छगन भुजबळ यांनी घातलेले लक्ष यामुळे वर्षानुवर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागला आहे. जिल्ह्यातील १४६४ प्राथमिक शिक्षकांना त्याचा लाभ मिळाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com