येवला- पुणे रेल्वे विभागीय मंडळाच्या कार्यालयात २३ जूनला पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील खासदारांची रेल्वेसंदर्भात बैठक झाली होती. या बैठकीत अनुपस्थित असलेल्या खासदार भास्कर भगरे यांच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे व अमोल कोल्हे यांनी येवल्याच्या समस्या मांडल्या होत्या.