Yeola News : शून्यातून विश्व उभे केले, पण आगीने होत्याचे नव्हते केले; खैरनार कुटुंबावर कोसळले आभाळ

Massive Fire Breaks Out at Ravidip Plywood Industry : रविदीप प्लायवूड इंडस्ट्रीला पहाटे तीनच्या दरम्यान आग लागून कंपनीची राखरांगोळी झाली आहे. यात सुमारे दहा कोटींचे नुकसान झाले.
Factory Fire

Factory Fire

sakal

Updated on

चिचोंडी: रायते (ता. येवला) येथील रविदीप प्लायवूड इंडस्ट्रीला शुक्रवारी (ता. २७) पहाटे तीनच्या दरम्यान आग लागून कंपनीची राखरांगोळी झाली आहे. यात सुमारे दहा कोटींचे नुकसान झाले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही. अंदरसूल येथील शेतकरी कुटुंबातील विष्णू खैरनार, त्यांचा मुलगा रवी व अवी खैरनार यांनी मोठ्या जिद्दीतून आणि मेहनतीतून तीन वर्षांपूर्वी रायते शिवारात जमीन घेऊन ही कंपनी उभी केली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com