Yeola Water Supply
sakal
येवला: पालखेड डाव्या कालव्याला पाण्याचे आवर्तन सुटल्याने शहराच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. गंगासागर तलाव पूर्ण क्षमतेने भरला जाणार असून, या तलावाचे नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्यासह नगरसेवकांनी पूजन केले. मंत्री छगन भुजबळ यांनी पाणी सोडण्याच्या सूचना केल्या होत्या.