Mon, March 20, 2023

Nashik Girls Fight : नाशिकमध्ये तरुण मुली भिडल्या; फ्रिस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
Published on : 4 February 2023, 9:28 am
नाशिक : नाशिक रोड येथील बिटको महाविद्यालयाबाहेर विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी झाली.
हाणामारी होईल इतका वाद कुठल्या कारणामुळे पेटला याच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र मुलींच्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.. (Young girls fight in Nashik Video of freestyle brawl goes viral on social media news)