Nashik News: पंचवटीत तरुणाची आत्महत्या

Death
Deathesakal

Nashik News : म्हसरूळ परिसरातील कन्सारा माता चौकाजवळील मैदानात तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली. गणेश राजू सर्जेराव (वय २७, रा. पार्वती निवास, म्हसोबावाडी रोड, पुष्पकनगर, म्हसरुळ) असे मृताचे नाव आहे. (Youth commits suicide in Panchvati Nashik News)

Death
Kolhapur Crime : दारू पित असल्याची माहिती घरी दिल्याच्या रागातून; दगडाने ठेचून तरुणाकडून वृद्धेचा खून

गणेश याने रविवारी (ता. २२) सकाळी नऊपूर्वी बाभळीच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांनी म्हसरूळ पोलिसांना कळविल्यानंतर हवालदार आर. डी. जगताप व अमलदारांनी मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय चाचणीसाठी जिल्हा रुग्णालयात मृतदेह दाखल केला.

Death
Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगरमध्ये २५० कोटींचे अमली पदार्थ जप्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com