Nashik : टोकडेत सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू | Latest Marathi news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bhausing Locham death due to snake bite

Nashik : टोकडेत सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू

मालेगाव (जि. नाशिक) : टोकडे शिवारात शेतात काम करीत असताना भाऊसिंग पंडीत लोचम (वय ३५, रा. टोकडे) यांचा सर्पदंशाने मृत्यू (Death By Snakebite) झाला. (Youth dies of snakebite in Tokde nashik Latest Marathi news)

हेही वाचा: विवाहानंतर 12 वर्षांनी मिळाले कुटुंबाला पूर्णत्व; नाशिकचे नाव विश्वात अधोरेखित!

मंगळवारी (ता. १९) दुपारी हा प्रकार घडला. भाऊसिंग अत्यवस्थ असल्याचे समजून त्यांचे नातेवाईक सुभाष द्यानद्यान यांनी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. अंकिता यांनी त्याला तपासून मयत घोषित केले. तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा: Nashik : स्वीमिंग टँकमधून बुडून चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

Web Title: Youth Dies Of Snakebite In Tokde Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashikdeathsnake