Panchwati Crime : सिगारेट न दिल्याच्या रागातून पंचवटीत तरुणाचा खून

सिगारेट मागितली असता ती देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पंचवटीत पेठ रोडवर २७ वर्षीय तरुणाची चॉपरने वार खून करण्यात आला.
Crime

Crime

sakal

Updated on

पंचवटी - सिगारेट मागितली असता ती देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पंचवटीत पेठ रोडवर २७ वर्षीय तरुणाची चॉपरने वार खून करण्यात आला. राहुल कृष्णा राऊत (रा. नवनाथ नगर ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी (ता.१८) रात्री साडेनऊला ही घटना घडली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com