Nashik Zilla Parishad
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेने हाती घेतलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात १०६ कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या कर्णबधिर प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना रुग्णालयात बोलविले आहे.