Nashik Zilla Parishad : नाशिक जिल्हा परिषदेत आरक्षणाचं नवं गणित; गट पुनर्रचनेनं नेत्यांची डोकेदुखी
Overview of Nashik ZP and Panchayat Samiti Seat Restructuring : नाशिक जिल्हा परिषदेतील ७४ गटांसाठी आरक्षणाचा प्रारूप आराखडा जाहीर; पुढील निवडणुकांसाठी राजकीय हालचालींना वेग.
नाशिक- जिल्हा परिषद गट आणि पंचायत समित्यांच्या गणांचा प्रारूप आराखडा जाहीर झाल्यानंतर आता आरक्षणाचे आडाखे बांधण्यास सुरुवात झाली आहे. यापूर्वीचे आरक्षण आणि आता गटात समाविष्ट गावांतील लोकसंख्येच्या आधारे फिरत्या आरक्षणाचे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत.