Nashik Zilla Parishad Election
sakal
नाशिक: राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १२ जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यावर आता उर्वरित २० जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची प्रतीक्षा लागली आहे. त्याचा फैसला येत्या २१ तारखेला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून होईल. यात नाशिकचा समावेश असल्याने जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष या निकालाकडे लागले आहे.