Nashik Zilla Parishad : नाशिक जिल्हा परिषदेचा अनोखा स्वातंत्र्य दिन; प्रतीक्षा यादीतील ४५ जणांना नोकरीची भेट

Flag Hoisting Ceremony at Nashik Zilla Parishad : नाशिक जिल्हा परिषदेत स्वातंत्र्य दिनी मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण सोहळा संपन्न, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत ‘पोषणदूत अभियानाचा’ शुभारंभ व नियुक्तीपत्रांचे वितरण
Flag Hoisting Ceremony
Flag Hoisting Ceremonysakal
Updated on

नाशिक: स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेत ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक ओंकार पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. जिल्हा परिषदेतील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘अवयवदान प्रतिज्ञा’व ‘अमली पदार्थविरोधी प्रतिज्ञा’ घेतली. दरम्यान, प्रतीक्षा यादीवर असलेल्या ४५ जणांना नियुक्तिपत्रे देत जिल्हा परिषदेने अनोखी भेट दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com