Zilla Parishad
sakal
नाशिक: जिल्हा परिषदेची नवीन सहा मजली प्रशासकीय इमारत थाटामाटात उद्घाटन झाल्यानंतर केवळ काही दिवसांतच फर्निचरची मोठी अडचण समोर आली आहे. इमारतीतील उर्वरित तीन मजल्यांवरील फर्निचरसाठी आवश्यक निधी उपलब्ध न झाल्याने संबंधित विभागांना काही काळ जुन्या इमारतीतूनच कामकाज करावे लागणार आहे, असे दिसून येत आहे.