Panchayat Samiti & ZP Election Nashik Latest Marathi News
Panchayat Samiti & ZP Election Nashik Latest Marathi Newsesakal

ZP, पंचायत समिती गट, गणांबाबत 2 ऑगस्टपर्यंत हरकती नोंदविण्याचे आवाहन

नाशिक : जिल्हा परिषद (ZP) गट व पंचायत समितीच्या (Panchayat Samiti) गणांसाठी लांबलेली आरक्षण सोडत (Reservation Draw) आज (ता.२८) जाहीर करण्यात आली आहे. (ZP Panchayat Samiti Group appeal to file objections till 2nd August nashik latest marathi news)

Panchayat Samiti & ZP Election Nashik Latest Marathi News
आदित्य ठाकरेंचा वाहून गेलेला 'तो' पूल मुख्यमंत्री शिंदेंनी पुन्हा उभारला

या बाबत संबंधित उमेदवारांना २९ जुलै ते २ ऑगस्टपर्यंत हरकती नोंदविता येणार आहेत. प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींवरील निर्णयानंतर ५ ऑगस्टला गट, गणांचे आरक्षण राजपत्रात जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.

Panchayat Samiti & ZP Election Nashik Latest Marathi News
Nashik : कुंभमेळा तयारीसाठी 14 अधिकाऱ्यांची समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com