नवापूर- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त नवापूर शहरात क्रांतिज्योती महात्मा जोतिबा फुले व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदन घेण्यात आली. या वेळी काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅली व शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधले.