Nandurbar News : काठीच्या राजवडी होळीचे होणार जागतिक ब्रँडिंग; आदिवासी विकास मंत्र्यांनी धडगावच्या भोंगऱ्या बाजारात धरला ठेका!

Tribal Minister Dr. Ashok Uikey Vows Support for Kathi Holi Branding : काठीच्या राजवडी होळीच्या ब्रॅंडिंगसाठी आदिवासी विकास विभागामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्‍वासन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले.
Nandurbar Rajwadi Holi

Nandurbar Rajwadi Holi

sakal

Updated on

नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यात साजऱ्या होणाऱ्या काठीच्या राजवडी होळीच्या ब्रॅंडिंगसाठी आदिवासी विकास विभागामार्फत सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्‍वासन आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले. या वेळी त्यांनी आमदारांसह आदिवासी बांधवांसोबत पारंपरिक भोंगऱ्या बाजाराच्या शोभायात्रेत हातात धाऱ्या शस्त्र उंचावून ढोल- ताशांच्या ठेक्यावर नृत्य केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com