Dhule ITI : धुळे आयटीआयला 'या' तारखेला भरती मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recruitment

Dhule ITI : धुळे आयटीआयला 'या' तारखेला भरती मेळावा

धुळे : बीटीआरआयद्वारे येथील देवपूरमधील शासकीय आयटीआय (ITI) येथे २० मार्चला सकाळी नऊला प्रधानमंत्री राष्ट्रीय प्रशिक्षण मेळावा होणार आहे. (Recruitment meeting on 20 march dhule news)

यात धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय, अशासकीय आणि औद्योगिक कंपन्याचे प्रतिनिधी उपस्थित राहतील.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

किमान पाचवी उत्तीर्ण, आयटीआय उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, एमसीव्हीसी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, दहावी व बारावी उत्तीर्ण, अनुत्तीर्ण आणि पदविका, पदवीधारकांना रोजगाराच्या संधीचा लाभ होण्यासाठी भरती मेळाव्यात सहभागासाठी नावे नोंदवावीत, असे आवाहन प्राचार्य आर. एस. मानकर, बीटीआरआयचे तांत्रिक सहाय्यक प्रशिक्षण सल्लागार आर पी. पगारे यांनी केले.

टॅग्स :DhuleITI