Bike Theft : सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे चोरीस गेलेली दुचाकी मिळाली

हरातील नवीन बसस्थानक परिसरातून चोरीला गेलेली दुचाकी येथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे भाऊंच्या उद्यानासमोर मिळून आली
Bike Theft
Bike TheftBike Theft
Updated on

जळगाव- शहरातील नवीन बसस्थानक परिसरातून चोरीला गेलेली दुचाकी येथील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे भाऊंच्या उद्यानासमोर मिळून आली. पोलिसांच्या मदतीने मूळ मालकाच्या ताब्यात दुचाकी देण्यात आली. मात्र, याचवेळी दुसऱ्या दुचाकीची चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com