Maharashtra Traffic Rules : सात लाख वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेटचा भुर्दंड

राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे सर्व वाहनधारकांना बंधनकारक आहे
Maharashtra Traffic Rules
Maharashtra Traffic Rulessakal
Updated on

जळगाव- राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसविणे सर्व वाहनधारकांना बंधनकारक आहे. एप्रिल २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना वितरकांकडूनच एचएसआरपी नंबरप्लेट बसवून दिली जात आहे. त्यापूर्वी खरेदी केलेल्या जवळपास सात लाख चार हजार १०२ वाहनांना जळगावात नव्या नंबरप्लेटचा भुर्दंड सोसावा लागेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com