Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी महिलांची बिकट वाट

शेलदा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे
Water Crisis
Water Crisissakal
Updated on

धडगाव- तालुक्यातील शेलदा गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. डोंगर-दऱ्यातून पिण्यासाठी हंडाभर पाणी आणावे लागत आहे. डोंगर-दऱ्याची वाट एवढी बिकट आहे की, पाणी आणताना वाटेतच पाण्याचा हंडा अर्धा होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com