Vidhan Sabha 2019 : येवल्यात शिंदेची माघार, भुजबळ,पवारांसह ८ उमेदवार रिंगणात

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात ८ उमेदवार राहिले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्यासह ६ जणांची माघार घेतल्याने आता येथे दुरंगी लढत होईल.मात्र वंचित आघाडीचे सचिन अलगट,महेंद्र पगारे यांची उमेदवारी तापदायी होऊ शकेल अशी स्थिती दिसतेय

येवला : विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात ८ उमेदवार राहिले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्यासह ६ जणांची माघार घेतल्याने आता येथे दुरंगी लढत होईल.मात्र वंचित आघाडीचे सचिन अलगट,महेंद्र पगारे यांची उमेदवारी तापदायी होऊ शकेल अशी स्थिती दिसतेय. 

रिंगणातील उमेदवार - 
संभाजी साहेबराव पवार-शिवसेना
छगन चंद्रकांत भुजबळ -राष्ट्रवादी काँग्रेस
एकनाथ रामचंद्र गायकवाड-बहुजन समाज पक्ष
सचिन वसंतराव अलगट- वंचित आघाडी
संजय पोपट पवार -अपक्ष
सुभाष सोपान भागवत -अपक्ष
महेंद्र गौतम पगारे-अपक्ष, 
विजय दत्तू सानप-अपक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shinde's withdrawal, Bhujbal and Pawar along with 3 candidates in the fray