Jaykumar Rawal : "राजकारण बाजूला ठेवा, शहराच्या विकासासाठी एकत्र या"; पालकमंत्री जयकुमार रावल यांचा शिंदखेड्यात नगरसेवकांना सल्ला
Jaykumar Rawal Calls for Unity in Shindkheda : शिंदखेड्यातील गांधी चौकात झालेल्या आभार सभेत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नगरसेवकांना विकासासाठी एकत्र काम करण्याचे आवाहन केले.
शिंदखेडा: जिथे विकासाचा मुद्दा, सर्वसामान्यांचा प्रश्न आणि गोरगरिबांचा विषय येईल, तिथे सर्वांनी एकत्र राहूया, असे स्पष्ट आणि ठाम आवाहन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नगरसेवकांना केले.